GCC-TBC (Government Certificate in Computer Typing Basic Course) हा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त टायपिंग कोर्स आहे. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे प्रशिक्षण दिले जाते. टायपिंगचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी विशेष सराव दिला जातो. सरकारी व खाजगी नोकऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त आहे.
Copyright © Sumitcomputertyping.in. All Rights Reserved.
Designed by Suraj 9595333985, Rushikesh 8208424383 Pune Distributed by Web & Cloud